युवा सप्ताह २०२४-२५

About युवा सप्ताह २०२४-२५

सांस्कृतिक विभाग (A.Y.2024-25) महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील सांस्कृतिक विभागा अंतर्गत युवा महोत्सव (युवा सप्ताह) आयोजन दि. १४ जानेवारी २०२५ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. प्रत्येक दिवसाचा कार्यक्रमाची वेळ व मार्गदर्शक प्राध्यापक हे कार्यक्रम पत्रिकेवर दिलेले असून विद्यार्थ्यांनी संबंधित प्राध्यापकांकडे आपली नाव नोंदणी करावी.

Committee Member

Photo Gallery