Library
Librarian
About Library
Shree Brahmananad Swami Shikshan prasarak mandals arts and commerce college Dodi Bk is affiliated to Savitribai Phule Pune University, Pune (formerly University of Pune). Arts & Commerce College Dodi Bk is one of the foremost colleges in Savitribai Phule Pune University, & Pune Jurisdiction and in the state of Maharashtra. It was established in 2003.The College is a leading and distinguished center of higher learning with professional and non-professional courses. College offers a degree .To run courses successfully & effectively the college has a well planned & functional library which meets the increasing demands of high quality teaching, learning & research in the changing social, political & economical environment in the country. The library has its own place in college.It is a tool to promote higher education to masses. It was started along with the college in 2003 with a vision of “spreading knowledge unto the last''. In the beginning it was in a small space with a collection of few books. But now it has developed & expanded enormously in all the aspects i.e. books, readers, staff & the space. satisfying the 5th law of library science i.e. "library is a growing organization". College library has always tried its level best to provide necessary material and amenities to all the stakeholder of the college. i.e. students, teachers and other members of the library. Library is also connected to other college libraries under the Inter Library Loan Facilities, e-Library facilities . The library is recently computerized with Koha ILMS software, developed by soft solution Pvt. Ltd. Pune. It is a bar coded library with lending facility to its members along with the Web OPAC and all other automated function The library is a great asset to college with a collection of over 4856 books, 15 Printed journal and open access database and consortia.
Objectives
1.To support the college curriculum
2.To support the research activity
3.To increase electronic collection
4.To motivate users to use Library collection
Rules And Regulation
ग्रंथालयाचे नियम :
१] महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा लाभ महाविद्यालीन विद्यार्थी व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी घेऊ शकतील.
२] ग्रंथालयात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याजवळ महाविद्यालयीन ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
३] प्रत्येक विद्यार्थ्यास एका वेळेस एकच पुस्तक मिळेल सदर पुस्तके आठ दिवस ठेवता येईल. घरी दिलेले पुस्तक वेळेत जमा न झाल्यास किंवा फेर नोंदणी न केल्यास रु १रु प्रतिदिन इतका दंड आकारण्यात येईल. तसेच रीडिंग रूमसाठी घेतलेले पुस्तक त्याच दिवशी जमा न केल्यास रु५ प्रती दिन इतका दंड आकारण्यात येईल.
४] जे विद्यार्थी नियमित पुस्तके परत करतील अशा विद्यार्थ्यांनाच नियमित पुस्तके मिळू शकतील व जे विद्यार्थी नियमित पुस्तके जमा करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची पुस्तक मिळण्या बाबत तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
५] पुस्तक देवघेव करताना पुस्तकांची पाने फाटलेली किंवा खराब झालेली असल्यास ग्रंथपालाच्या निदर्शनास आणून द्यावीत.
६] पुस्तक जमा करताना फाटलेली अथवा खराब झाल्यास, पुस्तकावर नावे टाकणे,पाने फाडणे, चित्र विद्रूप करणे असे आढळल्यास अशा सदर वाचकाकडून पुस्तकाची दुप्पट रक्कम वसूल केली जाईल व ग्रंथालयीन सवलत बंद करण्यात येईल.
७] ग्रंथालयाच्या परिसरात त्याच्याबरोबर अभ्यासिका कक्षात मोठ्या आवाजात गोंधळ करणे, मोबाईलवर बोलणे, धुम्रपान करणे इ. उपद्रवकारक गोष्टी कटाक्षात टाळण्यात याव्यात.
८] महाविद्यालयीन शिक्षकांना अध्ययन व अध्यापनासाठी एकावेळी २५ पुस्तके आपल्या नावावर ठेवता येईल.एप्रिल महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात /शैक्षणिक वर्षाअखेर सर्व शिक्षकांना आपल्या नावावरील सर्व पुस्तके प्रत्यक्ष फेरनोंदणी न केल्यास सूचना देण्यात येईल ,वारंवार सूचना देवूनही पुस्तके जमा न झाल्यास प्रशासकीय पातळीवर पुस्तकांची रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला जाईल
९] महाविद्यालयातून निवृत होणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी आपल्या नावावर असलेली सर्व पुस्तके ग्रंथालयात जमा केल्यास दाखला कार्यालयाला आपल्या कागदपत्रांची पुर्तता करता येईल.
१०] बहिस्थ सभासदांना सभासदत्व घेताना रुपये 1000/- इतकी अनामत रक्कम व रुपये 300 इतकी वार्षिक फी भरून सभासद होता येईल दरवर्षी वार्षिक फी भरावी लागले.वार्षिक फी न भरल्यास सभासदत्व रद्द होईल.सभासदत्व रद्द करताना अनामत रकमेची मूळपावती लेखा विभागाला सादर करावी लागेल अन्यथा अनामत रक्कम परत मिळणार नाही.
११] बहिस्थ सभासदांना एका वेळी दोन पुस्तके आपल्या नावावर नोंदवून घेता येतील.नेलेली पुस्तके ३० दिवसात परत करावी लागतील.घेतलेल्या दोन्ही पुस्तकांची किमत /रक्कम अनामत रकमेपेक्षा जास्त नसेल.पुस्तके वेळेत न आल्यास व फेरनोंद न केल्यास सूचना देण्यात येईल ,वारंवार सूचना देवूनही पुस्तके जमा न झाल्यास अनामत रकमेतून पुस्तकांची रक्कम वसूल करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतला जाईल.
१२ ]महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा लाभ तात्पुरत्या स्वरुपात घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना तात्पुरते सभासदत्व घेता येईल.हे सभासदत्व एक दिवस ते एक आठवड्यासाठी घेता येईल.त्यासाठी रूपरे 100/-इतके शुल्क आकारण्यात येईल. या सभासदांना ग्रंथालयात बसूनच वाचान साहित्याचा वापर करता येईल.त्यासाठी त्यांना स्वताचे ओळखपत्र किंवा संस्थेचे पत्र आणि पासपोर्टसाईज फोटो लागेल.
१३] कॉफीराईट अँक्ट (1957)नुसार ग्रंथलयातील पुस्तकांच्या काही पानाची झेरॉक्स ग्रंथालयात करता येईल मात्र पूर्ण पुस्तकाचे झेरॉक्स करता येणार नाही.
१४] पुस्तक हरविल्यास पुस्तकाची नवीन प्रत ग्रंथालयात विनाविलंब जमा न केल्यास पुस्तकाची दुप्पट किमत भरावी लागेल.
१५] ग्रंथालतील संदर्भ ग्रंथ उदा. शब्दकोश,विश्वकोश इ. तसेच दुर्मिळ ग्रंथ सर्व सभासदांना फक्त ग्रंथालयातच वाचणासाठी व संदर्भासाठी उपलब्ध होतील.
१६] नियतकालिकाचे ताजे अंक ग्रंथालयात वाचनासाठी उपलब्ध होतील. मात्र जुने अंक शक्य असेल तर ग्रंथपालाच्या परवानगीने घरी वाचावयास मिळू शकतील.
१७] परीस्थीतीनुसार दंड माफ करण्याचा अधिकार मा.ग्रंथपाल व मा. प्राचार्य यांना राहील.
१८) ग्रंथालयीन शिस्त व नियमांचा भंग केल्यास प्रशासकीय पातळीवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.